एक्स्प्लोर
Priya Bapat: प्रिया बापटचा ग्लॅमरस अंदाज; फोटोनं वेधलं चाहत्यांचं लक्ष
अभिनेत्री प्रिया बापटनं (Priya Bapat) नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Priya Bapat/ instagram)
1/8

प्रिया बापट ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
2/8

अभिनेत्री प्रिया बापटनं (Priya Bapat) नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/8

प्रियाच्या या ग्लॅमरस लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
4/8

ब्राऊन ड्रेस अन् डोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो प्रियानं शेअर केले आहेत.
5/8

प्रियाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
6/8

प्रियाच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
7/8

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच प्रियानं बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.
8/8

सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Published at : 04 Apr 2023 06:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
विश्व
























