एक्स्प्लोर
PHOTO : मनमोकळं हास्य अन् क्लासी अदा; प्रिया बापटच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा
मराठी अभिनेत्री प्रिया बापट
1/8

आपल्या मनमोकळ्या हास्यानं आणि अदांनी चाहत्यांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे, प्रिया बापट. (Photo Credit : @priyabapat/Instagram)
2/8

प्रिया नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Photo Credit : @priyabapat/Instagram)
Published at : 02 Jun 2021 01:06 PM (IST)
आणखी पाहा























