एक्स्प्लोर
Priya Bapat: ग्लॅमरस प्रिया! नवं फोटोशूट चर्चेत; चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस
प्रिया_बापट
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. (photo: priyabapat/insta)
2/8

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. (photo: priyabapat/insta)
3/8

उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.(photo: priyabapat/insta)
4/8

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (photo: priyabapat/insta)
5/8

काही दिवसांपूर्वीच प्रियाने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (photo: priyabapat/insta)
6/8

या नव्या लूकमध्ये प्रिया प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. (photo: priyabapat/insta)
7/8

प्रियाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. (photo: priyabapat/insta)
8/8

प्रियाने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. (photo: priyabapat/insta)
Published at : 26 Feb 2022 10:57 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























