Prajakta Mali Latest Pics : प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज; चाहते घायाळ!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Mar 2023 11:38 PM (IST)
1
प्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.
3
प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती.
4
2013 पासून 2015 पर्यंत ही मालिकेचा सुरू होती. या मालिकेत प्राजक्ताचा सहकलाकार ललित प्रभाकर होता.
5
प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडीशोचे सूत्रसंचालन करताना दिसून येत आहे.
6
प्राजक्ताचे व्यक्तिमत्त्व हसतमुख असल्याने तिला हा शो मिळाला आहे.
7
प्राजक्ता सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते.