Priya Bapat Latest Pics: बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये; प्रियाच्या सगळ्याच अदांवर चाहते फिदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Mar 2023 11:18 PM (IST)
1
प्रिया बापट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिची आणि उमेशची जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना भावते. तितकीच ती ऑफ स्क्रिनदेखील प्रेक्षकांना आवडते.
3
प्रिया तिची प्रत्येक भूमिका विचारपूर्वक निवडत असते.
4
प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते.
5
बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये तर कधी मराठमोळ्या साडीत प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात.
6
image 5
7
प्रियाचे हसतमुख व्यक्तीमत्तव नेहमीच चाहत्यांना भूरळ घालत असते.