एक्स्प्लोर
PHOTO: पूजा सावंतचा क्लासी लूक, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये खुललं सौंदर्य!

pooja sawant
1/5

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. (photo:@iampoojasawant/Instagram)
2/5

फार कमी वेळातच पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.(photo:@iampoojasawant/Instagram)
3/5

पूजा नेहमीच फॅशन ट्रेंड फॉलो करताना दिसते. सध्या ब्लॅक अँड व्हाईट ट्रेंड अनेक तरुणी फॉलो करताना दिसतात. (photo:@iampoojasawant/Instagram)
4/5

पूजाने ब्लॅक ड्रेस मधील आपले काही क्लासी फोटो शेअर केले आहेत. (photo:@iampoojasawant/Instagram)
5/5

पूजा सावंतचा हा ब्लॅक लूक चाहत्यांना आवडला असून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (photo:@iampoojasawant/Instagram)
Published at : 26 Nov 2021 02:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
भारत
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
