मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकNeha Pendse: 'भाभीजी घर पर है' मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण!
Neha Pendse: 'भाभीजी घर पर है' मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण!
Written By : abp majha web team | Updated at : 12 Jan 2022 11:56 AM (IST)
neha
1/6
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. (photo:nehhapendse/ig)
2/6
कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. (photo:nehhapendse/ig)
3/6
बॉलिवूडसोबत मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनादेखील कोरोनाची लागण होत आहे. आता भाबीजी घर पर है' (Bhabiji Ghar Par Hain) मालिकेतील मराठीमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेला (Neha Pendse) कोरोनाची लागण झाली आहे. (photo:nehhapendse/ig)
4/6
अभिनेत्री नेहा पेंडसेने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. (photo:nehhapendse/ig)
5/6
नेहा पेंडसेने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की,"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. तसेच सध्या मी शूटिंगमधूनदेखील ब्रेक घेतला आहे". (photo:nehhapendse/ig)
6/6
हा पेंडसेला ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत असल्याने तिने आरटीपीसीआर चाचणी केली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे तिने घरी पुन्हा एकदा चाचणी केली त्याचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आला. त्यानंत तिने पुन्हा एकदा चाचणी केली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (photo:nehhapendse/ig)