एक्स्प्लोर
Amruta Khanvilkar: अमृताचा हॉट लूक, प्रसाद ओकने केली कमेंट; म्हणाला..

amruta
1/6

‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.
2/6

‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम अमृताने मिळवलंय. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
3/6

मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
4/6

नुकतेच अमृताने साडीतले हॉट फोटो शेअर केले आहेत. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
5/6

मोकळे केस, आणि छोटेसे झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केलाय. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
6/6

तिच्या या फोटोंवर प्रसाद ओकनेही '😍😍😍' अशी कमेंट केली आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
Published at : 13 Mar 2022 12:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion