एक्स्प्लोर
Tejashri Pradhan : तेजश्रीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट, पाहा मराठमोळा लुक..
Tejashri
1/6

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग मोठा आहे. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
2/6

तेजश्रीने नुकतेच तिचे दिवाळीच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
Published at : 03 Nov 2021 12:48 PM (IST)
आणखी पाहा























