एक्स्प्लोर

सिध्दार्थच्या लूकने केला सोशल मीडियावर 'धुरळा'

फोटो - सोशल मीडिया

1/6
आया है राजा लोगो रे लोगो म्हणत सिध्दार्थने नुकतेच तयार होतानाचे रिल्स सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सिध्दार्थच्या फोटोवर त्याचे चाहते मराठीतील करण जोहर अशी कमेंट्स करत आहेत.
आया है राजा लोगो रे लोगो म्हणत सिध्दार्थने नुकतेच तयार होतानाचे रिल्स सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सिध्दार्थच्या फोटोवर त्याचे चाहते मराठीतील करण जोहर अशी कमेंट्स करत आहेत.
2/6
आपला सिध्दू हा नेहमीच प्रेक्षकांना त्यांच्या घरातला मेंबर वाटत असतो. त्यामुळे चाहतेदेखील नेहमीच त्याच्यावर भरभरून प्रेम करत असतात. सिध्दार्थ  आज मराठीतील बडा कलाकार झालेला असला तरीही तो कायम डाउन टू अर्थच आहे.

3/6
सिध्दार्थ नेहमीच वेगवेगळ्या लूक्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याचे सगळेच लूक हटके असतात. त्यामुळे त्याला फॉलो करणाऱ्यांची  संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे.
सिध्दार्थ नेहमीच वेगवेगळ्या लूक्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याचे सगळेच लूक हटके असतात. त्यामुळे त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे.
4/6
रंगभूमीपासूनदेखील सिध्दार्थ मागे राहिलेला नाही. त्याचे 'गेला उडत' हे नाटक माय-बाप रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्या नाटकातील  भूमिकेसाठी सिध्दार्थला प्रचंड कसरत करावी लागत होती. त्याच्या त्या उर्जेसाठी प्रेक्षक नेहमीच नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट करत असायचे.

5/6
नेहमीच वेगवेगळ्या भूमिका सिध्दार्थ निवडत असतो. कधी सिनेमा, कधी नाटक तर कधी छोटा पडदा तो गाजवतो. तो करत असलेले निखळ  मनोरंजन प्रेक्षकांना कायम भावते.
नेहमीच वेगवेगळ्या भूमिका सिध्दार्थ निवडत असतो. कधी सिनेमा, कधी नाटक तर कधी छोटा पडदा तो गाजवतो. तो करत असलेले निखळ मनोरंजन प्रेक्षकांना कायम भावते.
6/6
आपला सिध्दू हा सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची चर्चा सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. त्याच्या सोशल मीडियावरील फोटोवर तो टाकत  असलेल्या कॅपशनची चर्चा चांगलीच होत असते.
आपला सिध्दू हा सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची चर्चा सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. त्याच्या सोशल मीडियावरील फोटोवर तो टाकत असलेल्या कॅपशनची चर्चा चांगलीच होत असते.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Batwara 1947 Trailer: फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget