एक्स्प्लोर
PHOTO: साडीत खुललं श्रुती मराठेचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ
shruti marathe
1/6

साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. (photo:shrumarathe/ig)
2/6

स्त्रीचं सौंदर्य खुलवण्यासाठी तयार झालेल्या सर्वात प्राचीन पोशाखांमधला साडी हा एक पोशाख समजला जातो.(photo:shrumarathe/ig)
Published at : 27 Nov 2021 11:21 AM (IST)
आणखी पाहा























