In Pics : आरोह वेलणकरचे Family Photos सोशल मीडियावर सुपरहिट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2021 10:23 AM (IST)
1
मराठी मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता आरोह वेलणकर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आरोह हा त्याच्या कलाकृतींसोबतच सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतो.
3
पत्नीसोबतचे काही फोटो पोस्ट करताना आरोहने त्याचं हे सुरेख नातं सर्वांच्याच भेटीला आणलं.
4
त्यामागोमागच आता त्यानं आपल्या लाडक्या लेकाचेही फोटो पोस्ट केले आहेत. जे पाहून, चाहत्यांनी आणि कलाविश्वातील मंडळींनीही आरोहच्या लेकावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
5
आरोह आणि त्याची ही फॅमिली याच कारणामुळे सोशल मीडियावरही सुपरहिट ठरत आहे.
6
( सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम )