एक्स्प्लोर
PHOTO: मानुषी छिल्लरचा ख्रिसमस स्पेशल लूक; लाल ड्रेसमध्ये दिसतेय खास!
मानुषी छिल्लर तिच्या फॅशन आणि स्टाइल सेन्ससाठी प्रसिद्ध आहे.
(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
1/9

माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर सौंदर्याच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना मागे टाकते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
2/9

मिस वर्ल्डचा किताब जिंकून जगभरात भारताची छाती अभिमानाने रुंदावणारी मानुषी छिल्लर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Published at : 26 Dec 2022 01:11 PM (IST)
आणखी पाहा























