एक्स्प्लोर
Manushi Chillar: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा नवा लूक; पाहा ग्लॅमरस फोटो!
(photo:manushi_chhillar/ig)
1/6

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या स्टाईलने नेहमीच लोकांना भुरळ घातली आहे, मात्र काळासोबत तिचा बोल्डनेस वाढत आहे. (photo:manushi_chhillar/ig)
2/6

अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह राहू लागली आहे. मानुषीने आता अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. (photo:manushi_chhillar/ig)
Published at : 15 Jun 2022 11:59 AM (IST)
आणखी पाहा























