एक्स्प्लोर
Moving With Malaika : मलायका अरोरा करणार ओटीटी पदार्पण..
मलायका अरोरा डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत तिचा स्वतःचा रिअॅलिटी शो घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे 'मुव्हिंग विथ मलायका'.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
1/8

मलायका अरोराने तिच्या स्टायलिश लूक आणि फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
2/8

आजकाल मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. खरंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची बातमी जोरात सुरू आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
3/8

अभिनेत्रीची एक पोस्ट शेअर केल्यानंतर दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता मलायकाने मौन तोडत मोठा खुलासा केला आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
4/8

मलायका अरोरा डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत तिचा स्वतःचा रिअॅलिटी शो घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे 'मुव्हिंग विथ मलायका'. तिने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
5/8

मलायकाने लिहिले की, 'मी डिस्ने प्लस हॉटस्टारच्या माझ्या नवीन रिअॅलिटी शोला होकार दिला आहे, जिथे तुम्ही मला जवळून आणि वैयक्तिकरित्या ओळखू शकाल.'(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
6/8

मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
7/8

मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
8/8

लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Published at : 11 Nov 2022 05:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























