एक्स्प्लोर

मलायका अरोराने शेअर केल्या भूतकाळातील अनेक गोष्टी; म्हणाली...

malaika

1/6
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री मलायका अरोरा  (Malaika Arora) नेहमीच आपल्या वैयक्तीक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते.

2/6
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मलायकाचे नाव सर्वात पुढे आहे.

3/6
मलायका संबंधित फोटो आणि बातम्या पाहिल्याशिवाय चाहत्यांचा दिवस जात नाही. त्यामुळेच ती तिच्या रुटीन लाईफची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.  नुकतेच तिने आपल्या भूतकाळातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

4/6
मलायका अरोराने लहान वयातील लग्न आणि कुटुंब नियोजनाबद्दल सांगितले आहे. एका पॉडकास्टमध्ये मलायका म्हणाली, लग्नानंतरही मी ग्लॅमरस राहिली आहे. शिवाय प्रेग्नेंसीनंतरही मी स्वत:ला ग्लॅमरस राखले. लग्नाचा माझ्या करियरवर काहीच परिणाम झाला नाही. लग्नामुळे जसं माझ्या करियरवर कोणताच परिणाम झाला नाही तसाच आई झाल्यानंतरही माझ्या व्यावसायिक जीवनावर काही परिणाम झाला नाही.

5/6
मलायकाच्या म्हणण्यानुसार, गरोदरपणात ती तिच्या कामात जास्त सक्रिय झाली होती. मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले होते. परंतु, 2017 मध्ये ते दोघे जण वेगळे झाले. या दोघांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. मलायका आणि अरबाज दोघे मिळून याचा सांभाळ करतात. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

6/6
दरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे (Arjun Kapoor) ब्रेकअप झाले आहे. गेल्या एक आठवड्यापासून दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. अद्याप यासंदर्भात अर्जुन किंवा मलायकाने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनीही त्यांचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.  (all photo:malaikaarora/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप

Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर

Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग

Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात

Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Embed widget