PHOTO : काय त्या अदा...; मलायकाचं अद्भुत अन् बोल्ड सौंदर्य!
मलायका अरोरा भलेही तिच्या अभिनयाची जादू लोकांवर चालवू शकली नसेल, पण तिने आपल्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्रीचा प्रत्येक अवतार सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
आता पुन्हा मलायकाचा लेटेस्ट लूक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
दुसरीकडे, मलायकाचा लूक पाहता असे म्हणता येईल की ती जसजशी मोठी होत आहे, तसतशी ती अधिक बोल्ड होत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
ताज्या फोटोंमध्ये, मलायका थाई हाय स्लिट नेटेड ग्रीन कलरचा नेटेड गाऊन घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
यासोबत तिने निऑन ग्रीन कलरची बिकिनी घातली आहे. अभिनेत्रीने सोबत गोल्डन हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
मलायकाने स्मोकी मेकअपने तिच्या लुकला पूर्ण केले आहे. यासोबत तिने वेव्ही हेअर स्टाइल ठेवली आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
मलायकाचे हे फोटो पाहून ती अभिनेत्री 49 वर्षांची असेल असा अंदाज लावता येत नाही. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
या वयातही ती तंदुरुस्त तर आहेच पण तिच्या हॉटनेसच्या जोरावर ही अभिनेत्री आज कोणालाही टक्कर देऊ शकते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )