Deepika Padukone Photo: दीपिका पदुकोणचा मनमोहक अवतार, पाहा आकर्षक लुक!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या सुंदर लूकसाठी ओळखली जाते. पुन्हा एकदा दीपिका पदुकोणचा जबरदस्त लुक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)

1/9
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लुक्ससाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
2/9
दीपिकाचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
3/9
पुन्हा एकदा तिचा सुंदर लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
4/9
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
5/9
दीपिका पदुकोणने तिचा सुंदर लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
6/9
लाँग शर्ट आणि व्हाईट स्कर्टमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. दीपिकाने व्हाइट आऊटफिटसह हलका मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
7/9
तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
8/9
दीपिका पदुकोण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
9/9
दीपिकाचे इंस्टाग्राम तिच्या जबरदस्त फोटोंनी भरले आहे. तिच्या सुंदर फोटोंशिवाय दीपिका अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती इंस्टाग्रामवर शेअर करत असते.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola