एक्स्प्लोर
मलायका अरोराचा दीपावली लूक
दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्री मलायका अरोराने तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मलायकाचे हे खूप व्हायरल होत आहे.
malaika arora
1/7

मलायका अरोरा हिने नुकताच दिवशी तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला.
2/7

नुकतेच मलायकाने सोशल मीडियावर स्वतःचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Published at : 24 Oct 2022 09:46 PM (IST)
आणखी पाहा























