एक्स्प्लोर
PHOTO: मलायका आणि अर्जुन अडकणार विवाह बंधनात; मुहूर्त ठरला?
(Photo:arjunkapoor/ig)
1/6

सध्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांचा विवाह सोहळा पार पडला. तसेच विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी देखील लग्नगाठ बांधली. आता मलायाका आरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे कधी लग्न करणार आहेत? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. (Photo:arjunkapoor/ig)
2/6

मलायका आणि अर्जुन हे गेली चार वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा होत आहे. रिपोर्टनुसार, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. (Photo:arjunkapoor/ig)
Published at : 18 May 2022 04:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























