PHOTO : 'सई' अर्थात गौतमी देशपांडेंचा हटके अंदाज, अभिनयासोबत आवाजाचीही जादू

'माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे या अभिनेत्रीच्या हटके अदा समोर येत आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमी आपल्या अदाकारीने घायाळ करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या ती माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.

गौतमी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो शेअर करत असते.
'माझा होशील ना' मध्ये सईची भूमिका साकारली असून विराजस कुलकर्णीने आदित्यची भूमिका साकारली आहे.
'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेतून गौतमी देशपांडेने पदार्पण केले होते.
अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.
पुणे विद्यापीठातून गौतमी देशपांडेने अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने अभियांत्रिकी पूर्ण करून सीमेन्समध्ये प्रवेश केला.
गौतमी देशपांडे हिचा जन्म पुणे येथे झाला. ती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हीची धाकटी बहीण आहे.
'माझा होशील ना' मालिकेत गौतमी देशपांडेनं सईची भूमिका साकारली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -