एक्स्प्लोर
PHOTO: माहिरा शर्माचा हॉट अवतार, कारमध्ये बसून दिल्या किलर पोज!
माहिरा शर्मा नेहमीच तिच्या लूकने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
1/10

टीव्ही अभिनेत्री माहिरा शर्मा तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
2/10

मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
Published at : 01 Dec 2022 04:41 PM (IST)
आणखी पाहा























