एक्स्प्लोर
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा क्लासी अंदाज; शरारा सूटमध्ये दिसतेय खास!
माधुरी दीक्षितचे नवीन फोटोशूट पुन्हा चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे. चाहत्यांनी तिला प्रत्येक शैलीत खूप पसंत केले आहे.
(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
1/9

बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
2/9

गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री फारच कमी प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
Published at : 17 Nov 2022 04:23 PM (IST)
आणखी पाहा























