Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
कधी प्रेम तर कधी युद्ध, भारत-पाकिस्तानच्या संबंधावर भाष्य करणारे 'हे' चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग 2023 साली आला होता. या चित्रपटाचे दोन्ही भाग भारत पाकिस्तानच्या नात्यावर आधारित आहे. हे दोन्ही चित्रपट जी5 वर उपलब्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2019 साली 'ऊरी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पाकिस्तानने उरीमध्ये भारतीय जवनांसोबत जे केलं त्याचं प्रत्यूत्तर भारतीय सैन्याने दिलं होतं. या आधारावर उरी चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
1997 साली प्रदर्शित झालेल्या 'बॉडर' चित्रपटात 1971 सालचे भारत- पाकिस्तान युध्द दाखवले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोन्ही देशासाठी चांगला संदेश दिलेला आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
2018 साली 'राजी' नावाचा स्पाय थ्रिलर चित्रपट आलेला होता. या चित्रपटात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटात भारतातील गुप्तहेर पाकिस्तानमध्ये जातो. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
'बजरंगी भाईजान' हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता सलमान खान, अभिनेत्री करीना कपूर तसेच हर्षाली मल्होत्रा यांनी अभिनय केलेला आहे.
अभिनेता यश चोपडा यांनी दिग्दर्शित केलेला 'वीर जारा' हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपट भारत-पाकवर आधारित आहे. या चित्रपटात पाकिस्तानमधील मुलीला भारतातील मुलावर प्रेम होतं. परंतु दोन देशांतील वाद त्यांच्या प्रेमाच्या आड येतो. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.
'भाग मिलखा भाग'या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत दिसले आहे. या चित्रपटात भारत-पाकिस्तान फाळणीची झलकही दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.