एक्स्प्लोर
Pankaj Kapur Birthday: छोट्या पडद्यापासून ते रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या पंकज कपूरबद्दल जाणून घेऊया या खास गोष्टी!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर आज 29 मे 2024 रोजी त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
पंकज कपूर
1/12

पंकज कपूर यांनी 1982 मध्ये श्याम बेनेगल यांच्या 'आरोहण' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
2/12

'आरोहन' नंतर पंकज कपूर यांनी 1982 मध्ये आलेल्या रिचर्ड ॲटनबरोच्या 'गांधी' चित्रपटात महात्मा गांधींचे द्वितीय सचिव प्यारेलाल नय्यर यांची भूमिका साकारली होती.
Published at : 29 May 2024 02:27 PM (IST)
आणखी पाहा























