एक्स्प्लोर
Lata Mangeshkar-Vrundavan : लतादीदी अन् निधीवनाचं खास नातं, वृंदावनाला अनेकदा लाभलाय ‘स्वरसम्राज्ञी’चा सहवास!
Lata Mangeshkar
1/6

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जाण्याने केवळ संगीतविश्वावरच नाही, तर अवघ्या देशभरातील चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लतादीदींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. वृंदावनच्या निधीवनमधील गायक जे एस आर मधुकर यांनी देखील लता मंगेशकर यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
2/6

‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर आणि वृंदावनच्या निधींवनाचं एक खास नातं राहिलंय. आत्तापर्यंत त्या 40हून अधिकवेळा निधीवनमध्ये आल्या होत्या. वृंदावनला आल्यावर लतादीदी गायक जे एस आर मधुकर यांच्या घरी थांबत.
Published at : 07 Feb 2022 01:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























