Chhaya Kadam : लापता लेडिज फेम छाया कदम यांचा गोल्डन लूक; पाहा फोटो!

छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माई भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्याचप्रमाणे त्या मडगाव एक्सप्रेस या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.

याशिवाय छाया यांनी मराठी-हिंदीमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.
'सैराट', 'फँड्री', 'सरला एक कोटी', 'न्यूड', 'हंपी' हे चित्रपटही विशेष गाजले. दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी विविध चित्रपटात आपली छाप सोडली आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.
अभिनेत्री सध्या तिच्या हटके लूकसाठी चर्चेत आहे.
सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये केलेल्या या खास लूकसाठी छाया कदम यांनी सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
त्यामध्ये छाया यांनी सोनेरी रंगाच्या ड्रेसवर त्याच रंगाचे जॅकेट घातले आहे.
या ड्रेसवर छाया कदम यांनी सोन्याचे डिझायनर कानातले वापरले आहेत.