एक्स्प्लोर
Mrunal Thakur Photo : क्युट अन् चुलबुली... Kumkum Bhagya फेम मृणाल ठाकूरचा अनोखा अंदाज
(Photo:@mrunalthakur/IG)
1/7

छोट्या पडद्यावरील क्यूट आणि चुलबुली अभिनेत्री मृणाल ठाकूर. लवकरच ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. नुकताच तिचा 'धमाका' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मृणालच्या काही ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. (Photo:@mrunalthakur/IG)
2/7

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका कुमकुम भाग्यमध्ये बुलबुलची भूमिका साकारणाऱ्या मृणाल ठाकूरला पाहता ती खऱ्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस असेल याचा अंदाज क्वचितच कोणी बांधला असेल. (Photo:@mrunalthakur/IG)
Published at : 22 Nov 2021 11:58 AM (IST)
आणखी पाहा























