एक्स्प्लोर
PHOTO : तुम हुस्न परी.. तुम जानेजहाँ... क्रिती सेननचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती सेनन तिच्या स्टायलिश लूकमुळेही खूप चर्चेत असते. आता पुन्हा क्रितीचा नवा अवतार चांगलाच व्हायरल होत आहे.
![चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती सेनन तिच्या स्टायलिश लूकमुळेही खूप चर्चेत असते. आता पुन्हा क्रितीचा नवा अवतार चांगलाच व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/7fcd5f7693fa6b109c013e036013c5011667984622444289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
1/10
![बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/497fecc4de79a4c54865bd3941e622460716b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
2/10
![क्रितीचे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सध्या क्रिती तिच्या आगामी 'भेडिया' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/1b5b14b7f4c785bcb40d6bcb382ca33dbde63.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीचे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सध्या क्रिती तिच्या आगामी 'भेडिया' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
3/10
![सध्या ती वरुण धवनसोबत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/df0e4cf953e5831fe48c2d0b2cea4f1f56f10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या ती वरुण धवनसोबत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
4/10
![चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/ded6cdbc31239f0686ef61a9198a1d66544e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
5/10
![आता पुन्हा एकदा क्रितीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/e10e2b0e7f5b4c81206f9ebc67cfbf3ce452f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा एकदा क्रितीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
6/10
![समोर आलेल्या फोटोंमध्ये, क्रिती ऑफ शोल्डर ब्लाऊजसह मल्टीकलर साडीमध्ये दिसते.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/eac87f988a63a9d91fd89a6b52a70c15406a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समोर आलेल्या फोटोंमध्ये, क्रिती ऑफ शोल्डर ब्लाऊजसह मल्टीकलर साडीमध्ये दिसते.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
7/10
![लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप करून केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/7897e84bfa8760f891a2391b05487685e1956.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप करून केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
8/10
![या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तिच्या साडीच्या लूकवरून नजर हटवता येत नाही. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/7874be618684d8da0954b39dbd43bb0ff3e29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तिच्या साडीच्या लूकवरून नजर हटवता येत नाही. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
9/10
![फोटोंना अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत. चाहतेही कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/1d1504254d9aa102d84b184cab721f9ec8d82.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंना अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत. चाहतेही कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
10/10
![क्रितीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/3e92e6ef315cafe52ee7ad3afa847bfb4939f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रितीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
Published at : 09 Nov 2022 02:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)