एक्स्प्लोर
In Pics : 'आदिपुरुष' रिलीजआधी Kriti Sanon ने शेअर केले खास फोटो; अनारकली ड्रेसमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
Kriti Sanon : कृती सध्या 'आदिपुरुष'चं जोरदार प्रमोशन करत आहे.
Kriti Sanon
1/10

कृती सेनन सध्या 'आदिपुरुष' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10

कृती सेननचा 'आदिपुरुष' हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 14 Jun 2023 10:20 AM (IST)
आणखी पाहा
























