Krishna Shroff : हॉट अन् सिझलिंग... ब्लॅक आउटफिटमध्ये कृष्णा श्रॉफचा ग्लॅमरस अंदाज
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ नेहमीच आपला लूक आणि स्टाइलमुळं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं आपले ग्लॅमरस आणि हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Photo:@kishushroff/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्लॅक आउटफिट्समधील कृष्णा श्रॉफच्या सिझलिंग फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. (Photo:@kishushroff/IG)
कृष्णा या लूकमध्ये हॉट दिसत आहे. (Photo:@kishushroff/IG)
कृष्णा आपल्या फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo:@kishushroff/IG)
कृष्णा वेळोवेळी आल्या क्लासी आणि हटके फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo:@kishushroff/IG)
आपल्या ग्लॅमरस फोटोंसोबतच कृष्णा आपल्या फिटनेस व्हिडीओंमुळेही चर्चेत असते. (Photo:@kishushroff/IG)
अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा अभिनेत्री नाही. ती एक मॉडल आणि बिजनेस वुमन आहे. एवढंच नाहीतर, ती फिटनेस फ्रिकही आहे. मुंबईत तिची स्वतःची एक जिमही आहे. (Photo:@kishushroff/IG)