एक्स्प्लोर
Sunny Leone : वाढदिवसानिमित्त जाणून घ्या सनी लिओनीबद्दलच्या 'या' खास गोष्टी!
(photo:sunnyleone/ig)
1/6

Sunny Leone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) तिच्या स्टाईलनं जगभरामध्ये विशेष ओळख निर्माण केली.(photo:sunnyleone/ig)
2/6

तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच तिच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रपटांबरोबरच सनी छोट्या पडद्यावरील रोडीज या शोमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.(photo:sunnyleone/ig)
Published at : 13 May 2022 11:54 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























