एक्स्प्लोर

Shehnaaz Gill Birthday: सिद्धार्थच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती शेहनाज...

'बिग बॉस 13' मुळे सिद्धार्थ आणि शहनाजला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

1/10
अभिनेत्री-गायिका शहनाज गिलने आज इंडस्ट्रीत चांगलाच ठसा उमटवला आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

2/10
चाहतेही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. गायिका शहनाज आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

3/10
शहनाज गिल 'बिग बॉस 13' सह-स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाच्या खूप जवळ होती. दोघे फक्त बिग बॉस 13 मध्ये एकत्र दिसले नाहीत तर अनेक म्युझिक व्हिडिओ देखील केले.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

4/10
पण त्याच्या मृत्यूनंतर, अभिनेत्री पूर्णपणे तुटली आणि डिप्रेशनमध्येही गेली. पण काही लोक असे होते जे नंतर शहनाज गिलची ढाल बनले. या यादीत सलमान खानपासून ते सिद्धार्थ शुक्लाची आई रिटा शुक्ला यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

5/10
विशेष म्हणजे, आजकाल अभिनेत्री 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल'मुळे खूप चर्चेत आहे.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

6/10
तिच्या या टॉक शोला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

7/10
याशिवाय शहनाज 'किसी का भाई, किसी की जान' (किसी का भाई किसी की जान) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

8/10
'बिग बॉस 13' मुळे सिद्धार्थ आणि शहनाजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'सिडनाज' म्हणून त्यांची जोडी ओळखली जाऊ लागली.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

9/10
दोघांचं नातं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

10/10
पण 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं निधन झालं आणि शहनाज एकटी पडली.  (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टाग्राम )

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget