एक्स्प्लोर
Nawazuddin Siddiqui: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दलच्या 'या' खास गोष्टी!
(Photo:/nawazuddin._siddiqui/ig)
1/7

‘सेक्रेड गेम्स’मध्ये आमिर खानसोबत एक छोटी भूमिका साकारण्यापासून ते गायतोंडेपर्यंत, नवाजुद्दीन सिद्दीकीचा (Nawazuddin Siddiqui) प्रवास केवळ संघर्षांनीच भरलेला नाही, तर तो खूपच मनोरंजकही आहे.(Photo:/nawazuddin._siddiqui/ig)
2/7

नवाजुद्दीनने हे सिद्ध केले आहे की, प्रत्येक भूमिकेत जीव ओतण्यासाठी तो शक्य ती सगळी मेहनत करतो आणि पात्रांमध्ये जिवंतपणा आणतो. जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत, नवाजुद्दीनने आता इतकी ओळख मिळवली आहे की, चित्रपट किंवा वेब सिरीज प्रसिद्ध होण्यासाठी कवळ त्याचे नावच पुरेसे आहे. आज (19 मे) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा वाढदिवस आहे.(Photo:/nawazuddin._siddiqui/ig)
Published at : 19 May 2022 03:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























