एक्स्प्लोर
Birthday Special: जाणून घ्या वाढदिवसानिमित्त क्रिती खरबंदाबद्दलच्या खास गोष्टी!
आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री क्रिती खरबंदा आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली होती.

(फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
1/9

'गेस्ट इन लंडन', 'शादी में जरूर आना', '14 फेरे', 'पागलपंती', 'तैश' यांसारख्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री क्रिती खरबंदा.(फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
2/9

तिची गणना यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते.पण तुम्हाला माहिती आहे का की एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीला मनोरंजन विश्वात रस नव्हता.(फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
3/9

एका मुलाखतीत क्रिती खरबंदाने स्वतः याचा खुलासा केला म्हणाली तिला अभिनेत्री बनायचे नव्हते. तिने सांगितले की, 'मला कधीही अभिनेत्री व्हायचे नव्हते. मला लग्न करून सेट व्हायचे होते. (फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
4/9

क्रिती बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राटला डेट करत आहे.(फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
5/9

दोघंही आपलं प्रेम जगासमोर खूप व्यक्त करतात, पण सध्या दोघांनाही आपलं नातं लग्नाच्या टप्प्यापर्यंत नेण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे.(फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
6/9

पुलकितने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत 2015 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्याची आणि क्रितीची प्रेमकहाणी सुरू झाली. (फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
7/9

दोघेही वीरे की वेडिंग, पागलपंती आणि तैशमध्ये एकत्र दिसले आहेत.(फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
8/9

चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याव्यतिरिक्त, क्रिती तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे देखील खूप लाइमलाइट मिळवते. (फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
9/9

या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर 7 मिलियन फॉलोअर्स आहेत.(फोटो सौजन्य:kriti.kharbanda/इंस्टाग्राम)
Published at : 29 Oct 2022 10:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
