एक्स्प्लोर
Ishaan khattar birthday: इशानने लहानपणीच फिल्मी दुनियेत प्रवेश केला होता, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी!
isshan
1/10

ईशान खट्टरची गणना बॉलिवूडमधील काही निवडक कलाकारांमध्ये केली जाते ज्यांनी कमी कालावधीत खूप लोकप्रियता मिळवली आहे.
2/10

ईशानचा पहिला चित्रपट 'धडक' थिएटरमध्ये यशस्वी ठरला नसला तरी त्याच्या अभिनयाची लोकांनी प्रशंसा केली आहे.
Published at : 01 Nov 2023 02:26 PM (IST)
आणखी पाहा























