एक्स्प्लोर
Ekta Kapoor: जाणून घ्या 'टेलिव्हिजन क्वीन' एकता कपूरबद्दलच्या 'या' खास गोष्टी!
(photo:ektarkapoor/ig)
1/7

प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी एकता कपूर (Ekta Kapoor) आज टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि ओटीटीची राणी बनली आहे. निर्माती आणि दिग्दर्शिका असणारी एकता कपूर, मनोरंजन क्षेत्रात 'टेलिव्हिजन क्वीन' म्हणून प्रसिद्ध आहे.(photo:ektarkapoor/ig)
2/7

एकता कपूर आज (7 जून) आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ टीव्हीच नाही, तर बॉलिवूडमध्येही तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे.(photo:ektarkapoor/ig)
Published at : 07 Jun 2022 10:57 AM (IST)
आणखी पाहा























