एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनीच्या वाढदिवसानिम्मित जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी!
(photo:dishapatani/ig)
1/6

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या दिशा पाटनीचा (Disha Patani) आज 30 वा वाढदिवस आहे. दिशाचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झाला. दिशानं तिच्या स्टाईल आणि अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. (photo:dishapatani/ig)
2/6

दिशानं सलमान खान आणि टायगर श्रॉफ यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण दिशाला अभिनेत्री नाही तर शास्त्रज्ञ व्हायचं होतं. तिनं लखनौच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून बायोटेकमध्ये ग्रॅज्युएशन केले. (photo:dishapatani/ig)
Published at : 13 Jun 2022 12:30 PM (IST)
आणखी पाहा























