एक्स्प्लोर
जाणून घ्या करण कुंद्राच्या 'या' काही खास गोष्टी!
karan kundra
1/10

Karan Kundrra: अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) हा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तो सध्या ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) दिसत आहे.
2/10

Karan Kundrra: अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) हा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तो सध्या ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) दिसत आहे.
3/10

करणने बिग बॉसच्या संपूर्ण सीझनमध्ये भरपूर खेळ खेळले आहेत, ज्यामुळे तो शेवटपर्यंत शोमध्ये राहू शकला आहे. यासोबतच तेजस्वी प्रकाशसोबतच्या (Tejaswwi Prakash) त्याच्या प्रेमकथेनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.
4/10

कधी कामामुळे, तर कधी लव्ह लाईफमुळे करण त्याच्या करिअरमध्ये नेहमीच चर्चेचा भाग राहिला आहे.
5/10

कधी कामामुळे, तर कधी लव्ह लाईफमुळे करण त्याच्या करिअरमध्ये नेहमीच चर्चेचा भाग राहिला आहे.
6/10

कृतिका आणि करण या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. शो दरम्यानच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांना डेट करू लागले.
7/10

'कितनी मोहब्बत है' नंतर करण ‘जरा नचके देखा’, ‘बेताब दिल की तमन्ना’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसला आहे. त्याने काही रिअॅलिटी शो देखील होस्ट केले आहेत.
8/10

. तो ‘रोडीज’मध्ये दिसला आहे. याशिवाय त्याने अनुषा दांडेकरसोबत ‘लव्ह स्कूल’ हा शो होस्ट केला आहे.
9/10

करण कुंद्रा त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा, त्याच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत राहिला आहे. कृतिका कामरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, करण अनुषा दांडेकर आणि गौहर खानसोबत देखील रिलेशनशिपमध्ये होता.
10/10

2019 मध्ये अनुषा आणि करणचे ब्रेकअप झाले होते. अनुषाने ब्रेकअपनंतर करण कुंद्रावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. (all photo : Krankundra/ig)
Published at : 30 Jan 2022 12:36 PM (IST)
आणखी पाहा























