एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : ‘सोनपरी’ची सून पाहिलीत का? मराठी मालिकेत देखील केलंय काम!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/a86e352d69b2df0b4ead2312aa49b756_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shivani Rangole
1/6
![‘व्हिक्टोरिया’ या मराठी हॉररपटामुळे सध्या अभिनेता विराजस कुलकर्णी प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/2d2215aefab60a358fd5965e5ebf99a1ee17a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘व्हिक्टोरिया’ या मराठी हॉररपटामुळे सध्या अभिनेता विराजस कुलकर्णी प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
2/6
![याशिवाय अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबतच्या रिलेशनशिपमुळेही अभिनेता चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/33fe701111db22747d3c6410737375a4680fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबतच्या रिलेशनशिपमुळेही अभिनेता चर्चेत आहे.
3/6
![‘सांग तू आहे का?’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे, ‘सोनपरी’ अर्थात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाला विराजसला डेट करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/d5f641a78377157e4cdf549d6691aa82e4e9a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सांग तू आहे का?’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे, ‘सोनपरी’ अर्थात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाला विराजसला डेट करत आहे.
4/6
![शिवानी आणि विराजस यांनी एकत्र एका नाटकात काम केले होते. या नाटकादरम्यान त्यांच्यात प्रेम फुलले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/94e936b3b75c88b5a7c924f7e48cf7329c982.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवानी आणि विराजस यांनी एकत्र एका नाटकात काम केले होते. या नाटकादरम्यान त्यांच्यात प्रेम फुलले.
5/6
![‘झी युवा’च्या ‘बनमस्का’ या मालिकेतून शिवानी रांगोळेला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/0770c7ad59643e829e242b48a999e46d92a2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘झी युवा’च्या ‘बनमस्का’ या मालिकेतून शिवानी रांगोळेला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती.
6/6
![शिवानी रांगोळे ‘बनमस्का’, ‘सांग तू आहेस का?’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये झळकली आहे. (Photo : @rangshivani/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/db91fd460456a07280904e9bd6ff57681153f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवानी रांगोळे ‘बनमस्का’, ‘सांग तू आहेस का?’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये झळकली आहे. (Photo : @rangshivani/IG)
Published at : 13 Mar 2022 02:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion