Birth Anniversary Laxmikant Berde : विनोदाचा बादशाह... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा!
अनेक दशके अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच 'लक्ष्या' (Photo:@swanandiberde/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी रत्नागिरी येथे झाला. (Photo:@swanandiberde/IG)
गणेशोत्सवातील कार्यक्रमातून अभिनयाची सुरुवात त्यांनी केली, शाळा कॉलेज मधून त्यांनी नाटकात वेगवेगळ्या भूमिका ही स्वीकारल्या! (Photo:@swanandiberde/IG)
टूर टूर या नाटकाने अभिनयाच्या क्षेत्रात त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली (Photo:@swanandiberde/IG)
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी खूप लोकप्रिय होती, त्यांनी दे दणादण या चित्रपटामधून लक्ष्याला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी दिली.
मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या, कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळाली.
विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवणीनं नकळत डोळ्याच्या कडा पाणावून गेल्याशिवाय राहत नाहीत.