एक्स्प्लोर

PHOTO : रेड कार्पेटसाठी कियाराचा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

Kiara Advani

1/6
कोणताही पुरस्कार सोहळा असो.. अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
कोणताही पुरस्कार सोहळा असो.. अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
2/6
अलीकडेच, रेड कार्पेटवर पोहोचलेल्या या अभिनेत्रीने पुन्हा एकदा अशीच फॅशन कॅरी केली, जी भल्याभल्यांना क्लीन बोल्ड करू शकते.
अलीकडेच, रेड कार्पेटवर पोहोचलेल्या या अभिनेत्रीने पुन्हा एकदा अशीच फॅशन कॅरी केली, जी भल्याभल्यांना क्लीन बोल्ड करू शकते.
3/6
खरं तर, नुकतेच Grazia Millennial Awards 2022 चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये B-town चे सर्व सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये कियारा अडवाणी होती, जिने आपल्या ग्लॅम लूकने जणू संपूर्ण लाईमलाईट आपल्याकडेच आकर्षित केली होती.

4/6
या अवॉर्ड नाईटसाठी कियाराने निळ्या रंगाचा शिमरी जंपसूट निवडला, ज्याची डीप कट प्लंगिंग नेकलाइन तिच्या लुकमध्ये भर घालत होती.
या अवॉर्ड नाईटसाठी कियाराने निळ्या रंगाचा शिमरी जंपसूट निवडला, ज्याची डीप कट प्लंगिंग नेकलाइन तिच्या लुकमध्ये भर घालत होती.
5/6
या पोशाखात कंबरेचा बेल्ट तिला परफेक्ट फिटिंग देण्याचे काम करत होता आणि बाकीच्या सौंदर्यासाठी कियाराची किलर फिगर पुरेशी होती.
या पोशाखात कंबरेचा बेल्ट तिला परफेक्ट फिटिंग देण्याचे काम करत होता आणि बाकीच्या सौंदर्यासाठी कियाराची किलर फिगर पुरेशी होती.
6/6
कियाराने तिच्या ग्लॅम मेकअपने हा लूक खास बनवला आहे. तिचा मेकओव्हर असा होता की, तुम्ही कॉकटेल पार्टीमध्ये कॅरी करू शकता. (Photo : @kiaraaliaadvani/IG)
कियाराने तिच्या ग्लॅम मेकअपने हा लूक खास बनवला आहे. तिचा मेकओव्हर असा होता की, तुम्ही कॉकटेल पार्टीमध्ये कॅरी करू शकता. (Photo : @kiaraaliaadvani/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...',  20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
Aadesh Bandekar Puja Birari: 'कोणालाच कळू दिलं नाही तू अन् सोहमने..' वारीच्या प्रवासात आदेश बांदेकरांनी घेतली पूजाची फिरकी; मग पूजाही म्हणाली ..; video
'कोणालाच कळू दिलं नाही तू अन् सोहमने..' वारीच्या प्रवासात आदेश बांदेकरांनी घेतली पूजाची फिरकी; मग पूजाही म्हणाली ..; video
Nagraj Manjule on Sairat 2: 'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
OTT Suspense Thriller: OTT वरचा जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर; डोकं चक्रावून टाकणारा क्लायमॅक्स , खरा खलनायक ओळखणं कठीण
OTT वरचा जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर; डोकं चक्रावून टाकणारा क्लायमॅक्स , खरा खलनायक ओळखणं कठीण

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलिनय व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलिनय व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो

Embed widget