एक्स्प्लोर
Photo : कियारा अडवाणीच्या कातिल अदा
अभिनेत्री कियारा अडवाणीने तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
kiara advani
1/10

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केल्यापासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.
2/10

अलीकडेच महिला प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभातील कियाराचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे.
Published at : 05 Mar 2023 10:14 PM (IST)
आणखी पाहा






















