‘लव्हयापा’ चित्रपट प्रमोशन दरम्यान खुशी कपूरने शेअर केला हॉट लूक; पाहा फोटो!
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर अनेकदा तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखुशी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्यासोबत झोया अख्तरच्या द आर्चीजमधून पदार्पण केले आहे.
तिचा ‘लव्हयापा’ हा चित्रपट 7 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात खुशीसोबत आमिर खानचा मुलगा जुनैद खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'लव्हयापा' बद्दल सांगितले जात आहे की, हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि आगामी समस्या आणि गुंतागुंत यांची कथा आहे.
ख़ुशी सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्तआहे .
त्यानिमित्त ती तिचे अनेक वेगवेगळे लूक शेअर केले आहेत.
यात ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या ड्रेस वर छोट्या फुलांचं वर्क आहे.