Malaika Arora : बॉलिवूडची स्लीमगर्ल मलायका अरोराचा ग्लॅम लूक; पाहा साडीतले फोटो!
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला.
मलायका
1/9
मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, ती तिच्या आयुष्याबद्दलच्या प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
2/9
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला.
3/9
मलायकाला छैय्या छैय्या या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
4/9
मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते.
5/9
मलायका अरोरा 50 वर्षांची आहे, पण रॅम्पवर चालताना तिने तरुण मॉडेल्सनाही मात देते .
6/9
तिच्या फिटनेस आणि स्टाइलच्या जोरावर मलायका अरोरा आजही फॅशन आणि मॉडेलिंगच्या जगात खूप लोकप्रिय आहे.
7/9
मालयकाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केला आहे.
8/9
यात मलायका काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
9/9
न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलने तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
Published at : 23 Jan 2025 12:42 PM (IST)