एक्स्प्लोर
Katrina Kaif : कतरिनाने शेअर केलं 'टायगर 3'चं पोस्टर!
Katrina Kaif New Look : 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमातील कतरिना कैफचा लूक समोर आला आहे.
Tiger 3
1/10

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina kaif) सध्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
2/10

बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी 'टायगर 3' हा सिनेमा सज्ज आहे.
Published at : 10 Oct 2023 06:41 PM (IST)
आणखी पाहा























