एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Katrina Kaif Mangalsutra: तब्बल 'एवढ्या' लाखांचं मंगळसूत्र; पाहा काय आहे खास
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/db93ac1d968cf31af7a79f7acc130974_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Katrina Kaif Mangalsutra:
1/6
![Katrina Kaif Mangalsutra: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. (photo:katrinakaif/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/c8e20b959d5cdc1e52d83d8dac332909355a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Katrina Kaif Mangalsutra: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. (photo:katrinakaif/ig)
2/6
![कतरिना आणि विकी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. (photo:katrinakaif/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/e6b734cd1e6565e42cdc53abb354603d39302.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कतरिना आणि विकी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. (photo:katrinakaif/ig)
3/6
![काही दिवसांपूर्वी कतरिनाने एक खास फोटो शेअर केला होता. या फोटोमधील तिच्या मंगळसूत्राने अनेकांचे लक्ष वेधले. जाणून घेऊयात कतरिनाच्या या मंगळसूत्राची किंमत...(photo:katrinakaif/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/589544f947aefa496a7c6c2b6613c526751d6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी कतरिनाने एक खास फोटो शेअर केला होता. या फोटोमधील तिच्या मंगळसूत्राने अनेकांचे लक्ष वेधले. जाणून घेऊयात कतरिनाच्या या मंगळसूत्राची किंमत...(photo:katrinakaif/ig)
4/6
![रिपोर्टनुसार, कतरिनाच्या या डिझायनर मंगळसूत्राची किंमत पाच लाख रूपये आहे. (photo:katrinakaif/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/28c81e90495dee031b7800f5a87e86f5d1422.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिपोर्टनुसार, कतरिनाच्या या डिझायनर मंगळसूत्राची किंमत पाच लाख रूपये आहे. (photo:katrinakaif/ig)
5/6
![हे हिऱ्यांनी तयार केलेले मंगळसूत्र डिझाईनर सब्यसाची यांच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. (photo:katrinakaif/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/fcc5c475ce55b4e473a2a0356ad7043fb4e04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे हिऱ्यांनी तयार केलेले मंगळसूत्र डिझाईनर सब्यसाची यांच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. (photo:katrinakaif/ig)
6/6
![हे मंगळसूत्र काळ्या आणि सोनेरी अशा मोत्यांनी बनलेले आहे ज्यामध्ये खाली दोन हिरे लावले आहेत. (photo:katrinakaif/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/c3b58e69566d7b7b6d63950a068c6e4de93d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे मंगळसूत्र काळ्या आणि सोनेरी अशा मोत्यांनी बनलेले आहे ज्यामध्ये खाली दोन हिरे लावले आहेत. (photo:katrinakaif/ig)
Published at : 10 Jan 2022 12:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)