Kartiki Gaikwad: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकीने शेअर केले खास फोटो!
abp majha web team
Updated at:
08 Dec 2021 12:53 PM (IST)
1
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती ठरलेली पार्श्वगायिका कार्तिकी गायकवाडने तिच्या लग्नातले काही खास क्षण शेअर केलेत (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गेल्या वर्षी तिने पुण्याचा व्यावसायिक रोनित पिसे याच्यासोबत लगीनगाठ बांधली होती. (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
3
कार्तिकी सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव्ह असते.. (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
4
ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
5
तिच्या फोटोवर चाहत्यांकडून नेहमीच कमेंट्सचा वर्षाव होत असतो... (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
6
हे फोटो शेअर करत तिने रोनितला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत... (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)