एक्स्प्लोर
PHOTO: 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम करिश्मा तन्नाचा क्लासी अवतार; पाहा फोटो!
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करणाऱ्या करिश्मा तन्ना हिने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
1/10

'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधून करिअरला सुरुवात केलेल्या अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने आज घरोघरी एक खास ओळख मिळवली आहे. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
2/10

करिश्माने काही काळापूर्वी लग्नगाठ बांधली आहे. तेव्हापासून ती तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
Published at : 09 Oct 2022 04:09 PM (IST)
आणखी पाहा























