एक्स्प्लोर

PHOTO: अभिनेत्री करिश्मा तन्नाचा सिजलिंग अवतार; फोटो चर्चेत!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो शेअर करून ती चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी देत असते.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो शेअर करून ती चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी देत असते.

(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)

1/10
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करणारी करिश्मा तन्ना काही काळ प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसली असली तरी ती या ना त्या कारणाने चर्चेत असते.  (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करणारी करिश्मा तन्ना काही काळ प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसली असली तरी ती या ना त्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
2/10
करिश्माने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे.  (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्माने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
3/10
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' फेम करिश्मा जुही चावला आणि आयशा जुल्का स्टारर वेब सीरिज 'हुश हुश' मध्ये इन्स्पेक्टर गीता तेहलानची भूमिका साकारत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' फेम करिश्मा जुही चावला आणि आयशा जुल्का स्टारर वेब सीरिज 'हुश हुश' मध्ये इन्स्पेक्टर गीता तेहलानची भूमिका साकारत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
4/10
करिश्मा तन्नाने तिच्या नुकत्याच झालेल्या क्लासी फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने तिच्या नुकत्याच झालेल्या क्लासी फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
5/10
या फोटोमध्ये करिश्मा ऑफ व्हाईट वन पीस ड्रेसमध्ये  खूप सुंदर दिसत आहे.  (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये करिश्मा ऑफ व्हाईट वन पीस ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
6/10
ती प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसते, पण असे असूनही, करिश्मा या ना त्या कारणाने चर्चेत राहते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
ती प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसते, पण असे असूनही, करिश्मा या ना त्या कारणाने चर्चेत राहते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
7/10
अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
8/10
हा लूक पूर्ण करण्यासाठी करिश्माने न्यूड मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी करिश्माने न्यूड मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
9/10
करिश्मा तन्नाने अभिनयाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहेच, शिवाय आपल्या अदांनीही तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने अभिनयाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहेच, शिवाय आपल्या अदांनीही तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
10/10
करिश्मा तन्नाने रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या खतरों के खिलाडीचा 10 वा सीझन जिंकला. बुलेट या वेब शोमध्ये करिश्मा शेवटची दिसली होती.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या खतरों के खिलाडीचा 10 वा सीझन जिंकला. बुलेट या वेब शोमध्ये करिश्मा शेवटची दिसली होती.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Embed widget